प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी... | Sakal Media | Lifestyle For Health | Wellness | Immunity Foods

2021-04-28 51

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...
जगभरात सुरू असलेल्या ‘कोविड १९’ या विषाणूच्या साथीविरुद्ध सर्वोत्तम प्रतिकारशक्ती हे सर्वांत चांगले शस्त्र आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या प्रतिकारशक्तीवर व्यापक परिणाम होत असतो. आता येथून पुढे प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या हेतूने जीवनशैली आखली पाहिजे. (डॉ. मनीषा बंदिष्टी )
#SakalMedia #Health #Wellness #Myfa #CorporateLife #LifeStyle #DrManishaBandishti #LifestyleForHealth


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.